Test Series 120

Test series 120 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

Test Series 120

Test Series 120 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
Test Series 119

Free online Test Series 119

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 20

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

2 / 20

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते?

3 / 20

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. - मला तो धंदा सोडावा लागला

4 / 20

गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

5 / 20

अंगवळणी पडणे -------

6 / 20

'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.

7 / 20

एक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो.तर त्याने एकूण किती प्रवास केला?

8 / 20

4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?

9 / 20

जर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसात खोदतील ?

10 / 20

17 , 20 , 60 , 64 , 256 , 261, 1305 ?

11 / 20

_________ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

12 / 20

कोणते लाकुड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते ?

13 / 20

महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा __________ आहे.

14 / 20

पर्वतीय मृदेस _________ मृदा म्हणून ओळखला जाते

15 / 20

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात ___________ क्रमांक लागतो

16 / 20

राजस्थान मधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात?

17 / 20

जीर्णोद्धार म्हणजे काय ?

18 / 20

ती गाणे गाते .प्रयोग ओळखा❓

19 / 20

हा शब्द तद्भव शब्द आहे❓

20 / 20

शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे _____होय❓

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button