सराव टेस्ट क्रमांक 103

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

3560
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 103

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 20

120 सेंमी दोरीचे 5 सेंमी आकाराचे तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावे लागेल..

2 / 20

1, 6, 15, 28, 45 ..?

3 / 20

एका संख्येचा 1/3 जर 75 असेल तर त्याच संख्येचा 45 भाग किती..?

4 / 20

8 बाजू असलेल्या बहुभुजाकृतीमध्ये प्रत्येक अंतर कोणाचे माप किती ?

5 / 20

कृषिच्या हिस्स्याचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण दिवसेंदिवस ................... आहे

6 / 20

अग्रणी बँक योजनेचे कार्यक्षेत्र किती असते ?

7 / 20

भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता?

8 / 20

असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

9 / 20

------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

10 / 20

" एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

11 / 20

कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

12 / 20

खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिध्द आहे?

13 / 20

अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य....आहे .

14 / 20

मानवत, सेलू, पूर्णा आणि ----- हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.

15 / 20

परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही?

16 / 20

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात

17 / 20

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

18 / 20

एक नळ एक टाकी 4 तासत भरतो तर 40 मिनिटात टाकीचा किती भाग पाण्याने भरेल?

19 / 20

'तू' या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे ‘अनेकवचनी रुप' कोणते?

20 / 20

'त्याला बिचाऱ्याला' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

Your score is

The average score is 43%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 101

Test क्रमांक 92

Test सोडवा 89


Leave a Comment