सराव टेस्ट क्रमांक 107

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series 107

सराव टेस्ट क्रमांक 107

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

12 व 18 चा ल.सा.वि. .?

एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसर्‍या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?

जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील?

एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

--------------- हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो

भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे………. यांनी निश्चित केली आहे.

"जय जवान, जय किसान "ची घोषणा कोणी दिली ?

भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?

महाराष्ट्राला सुमारे _________ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.

मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे?

खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही..?

खुदा-इ-खिदमतदार ही संस्था कोणी स्थापन केली?

........हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली

भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?

वनस्पतींना लागणाऱ्या पोषणद्रव्या पैकी खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषण द्रव्य नाही ❓

E=MC² हा सिद्धांत कोणी मांडला?

रामसर करार खालिलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे ?

खालीलपैकी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले❓

रास्त गुप्तार या वृत्तपत्राच्या संपादक कोण होते ?

निवडणूक आयोगाची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार आहे ?

आंतरराज्य नदी वाद सोडवण्यासाठी राज्यघटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

1 thought on “सराव टेस्ट क्रमांक 107”

Leave a Comment

close button