आरोग्य विभाग भरती फ्री टेस्ट क्रमांक 1 (Arogya Vibhag Bharti Test 1)

नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे 30 नोव्हेंबर 2023 पासून आरोग्य विभाग भरती ला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभाग भरतीसाठी आपण फ्री टेस्ट तयार केले आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल

आरोग्य विभाग भरती 2023 Arogya Vibhag Bharti Test परीक्षा पद्धतीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता ,सामान्य ज्ञान असे चार विषयांच्या वरती आधारित एकूण 200 गुणांचा पेपर असतो खाली आपण 25 मार्कांची टेस्ट बनवले आहे ती नक्की सोडवा

या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2023 च्या परीक्षेमध्ये पाहण्यास येतील

 

0
Created on By admin
start करा

arogy vibhag bharti 1

सराव टेस्ट क्रमांक 133  खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 25

___ I was searching for a book, I came across this old photograph.

2 / 25

A _____ takes the place of an unknown noun.

 

3 / 25

which of the following words means "talkactive" ?

4 / 25

The ceremonies honoring a dead person, typically involving burial or cremation is called as __ ?

5 / 25

The synonym of the word 'industrious' is ___?

6 / 25

Choose the correct synomym of ' Placid'

7 / 25

एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ?

8 / 25

शामरावांनी 10000 रुपये भांडवल 3 वर्षे व रामरावांनी 8000 रुपये भांडवल 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले जर शामरावांना 3000 रुपये नफा मिळाला, तर रामरावांचा वाटा किती ?

9 / 25

सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?

10 / 25

का सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल?

11 / 25

सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास स्वराजचे वडील आहेत तर रामदास हे आनंदचे कोण?

12 / 25

कठाेर : मृदू : : शाप :❓

13 / 25

'चतुरानन' या शब्दाला पर्यायी शब्द द्या.

14 / 25

खाली दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा?

15 / 25

----------------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.

16 / 25

नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला ---------------- म्हणतात.

17 / 25

कऱ्हाड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

18 / 25

महाराष्ट्रात लोकसभेत अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव आहेत?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतात राज्यपालांची नेमणूक केली जाते?

20 / 25

महाराष्ट्राच्या पूर्व - पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार ----------

21 / 25

मद्यपानामुळे (Alcoholism) ....... चा अभाव निर्माण होतो.

22 / 25

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

23 / 25

सर्व शिक्षा अभियान यांच्या कडून राबिवले जाते.

24 / 25

खालीलपैकी 'आत्मीय सभा' आणि ब्राम्हो समाज यांची स्थापना कोणी केली?

25 / 25

आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस 2023 कधी साजरा केला गेला ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

close button