1.
आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
2.
खालील कोणत्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नदीचे विशिस्टपणे अर्धवर्तुळाकार अकर घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?
3.
खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे ?
4.
साखर (कारखाना) या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे?
5.
खालीलपैकी कोणत्या राज्याने ' AMLAN ' हे अभियान सुरू केले आहे ?
6.
' कॅबिनेट ' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
7.
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?
8.
भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली ?
9.
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
10.
रणजी ट्रॉफी 2023 अंतिम सामन्यामध्ये सौराष्ट्र ने कोणत्या संघाचा पराभव केला ?
11.
A, B व C या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते तर A नळ सुरुच ठेवून, B व C नळ दर तासाला एक आड एक सुरु ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल ?
12.
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7 असून टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती ?
13.
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला ?
14.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार ........... च्या ' मुंबई ग्रामपंचायत कायदा ' व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालते.
15.
परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
16.
मराठी भाषेत एकूण विकारी शब्दाच्या जाती किती आहेत ?
17.
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
18.
20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती?
19.
देशी गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते राज्य सरकार दरमहा 900 रुपयांची भेट देणार आहे ?
खूप चागे प्रश्न आहे
Best