आरोग्य विभाग भरती फ्री टेस्ट क्रमांक 2 (Arogya Vibhag Bharti Test 2)

नुकतेच सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे 30 नोव्हेंबर 2023 पासून आरोग्य विभाग भरती ला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभाग भरतीसाठी आपण फ्री टेस्ट तयार केले आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल

आरोग्य विभाग भरती 2023 Arogya Vibhag Bharti Test परीक्षा पद्धतीमध्ये

  • मराठी,
  • इंग्रजी,
  • गणित बुद्धिमत्ता ,
  • सामान्य ज्ञान असे चार विषयांच्या वरती आधारित
  • एकूण 200 गुणांचा पेपर असतो

खाली आपण 25 मार्कांची टेस्ट बनवले आहे ती नक्की सोडवा

या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2023 च्या परीक्षेमध्ये पाहण्यास येतील

 

0
Created on By admin
start करा

arogy vibhag bharti 2

 आरोग्य विभाग भरती टेस्ट  खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 20

महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

2 / 20

लंकेची पार्वती म्हणजे.

3 / 20

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

4 / 20

खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

5 / 20

पडताळा म्हणजे काय.

6 / 20

दुकानदाराने 7500 रुपयांची वस्तू 6,600 रुपयांस विकली तर दुकानदाराने शेकडा सूट किती दिली.

7 / 20

एका रकमेची सारख्याच दराने 5 वर्षातील रास 9,800 रु तर 8 वर्षाची रास 12,005 रु होते. तर द. सा. द. शे व्याजाचा दर किती.

8 / 20

पहिल्या क्रमवार 22 संख्येची बेरीज किती.

9 / 20

आज वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 12 वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर मुलाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती.

10 / 20

4, 8, 16, 32,64,128, यातील 11 वें पद ?

11 / 20

I spoke to the Chairman ___ he was sitting along in the chairs. (fill the blank opation )

12 / 20

She didn’t work hard ___ she failed her exam.(Fill in the blanks with an appropriate conjunction.)

13 / 20

Identify the following plurals incorrectly

14 / 20

Which of the following options means ' mourn' ?

15 / 20

Choose the correct option which has the same meaning of the word 'extravagant'

16 / 20

फातिमा बीवी यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले होते ?

17 / 20

पंकज अडवाणी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

18 / 20

गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या सप्ताहिकातुन करीत असत.

19 / 20

पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडचा तालुका खालीलपैकी कोणता आहे?

20 / 20

खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

close button