Test Series 121

Test series 121 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

Test Series 121

Test Series 121 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
police bharti test 120

Free online Test Series 120

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 15

3.4 (2x - 3 )= 10.2 तर x ची किंमत किती..?

2 / 15

3375 , 4096 , 4913 ,5832 , .....?

3 / 15

आजचा दिवस फेब्रुवारी २००८ सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर ६२ दिवसानंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.?

4 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या निवडा. 89 ,100 ,122 ,155 ,199 ,...? ,320

5 / 15

एका भांड्यात दुध व पाणी यांचे गुणोत्तर 5:7 आहे त्यात 3 लीटर दुध टाकले व 3 लीटर पाणी काढुन घेतले तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते तर भांड्यात कीती लीटर दूध असेल?

6 / 15

लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलाविण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत.

7 / 15

भारताच्या घटनेच्या कितव्या कलमान्वये अस्पृश्येतेची प्रथा नष्ट करण्यात आली असुन अस्पृष्यता पाळणे हा कायदयाने गुन्हा ठरविण्यात आला आहे

8 / 15

प्रातीय स्वायत्तेतेचे तत्व कोणत्या कायद्याने अंमलात आणले?

9 / 15

ग्रामपंचायतीचे नियोजन कोण तयार करते?

10 / 15

सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे ?

11 / 15

अलीकडेच पुरामुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे?

12 / 15

वासरात......गाय शहाणी.

13 / 15

तीन रस्ते एकत्रित येतात ती जागा......?

14 / 15

खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही?

15 / 15

महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button