सराव टेस्ट क्रमांक 105

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
police bharti free test

सराव टेस्ट क्रमांक 105

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

A व B दोघे भाऊ आहेत Y व Z या दोघी बहिणी आहेत. A चां मुलगा Z चां भाउ आहे. तर B हा Y चा कोण?

200 × 199 + 200 =❓

राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती

१२,१६,२०,२४...... यामध्ये 25 वे पद शोधा ?

........अभयारण्यास जाने 2020 मध्ये ' रामसर दर्जा ' प्राप्त?

नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण

मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत ?

बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?

ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला ?

मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणाला म्हणतात ?

लंडन येथे 'स्वातंत्र्य भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली ?

किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते ?

भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या करप्रणालीची सुरुवात केली ?

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

घटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्ती प्रक्रिया नमूद आहे ?

राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात?

कोणत्या कायद्यानुसार भारतातील कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळू लागली

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?

महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?

चौरी चौरा घटनेनंतर........ही चळवळ संपुष्टात आली.

........... हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.

अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 101

Test क्रमांक 102

Test सोडवा 103

Leave a Comment

close button