सराव टेस्ट क्रमांक 108

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 108

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

1 / 30

जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे?

2 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागुन नाही ?

3 / 30

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4 / 30

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?

5 / 30

पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ?

6 / 30

दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ?

7 / 30

यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही ?

8 / 30

महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदार संघ आहेत?

9 / 30

विधानपरिषद सदस्यांच्या सर्वसाधारण कालावधी __________ वर्षे असतो

10 / 30

जिल्हापरिषदेमधील सर्वात महत्वाची समिती कोणती?

11 / 30

जिल्हा परिषदेमध्ये किती लोक संख्यामागे एका सदस्याची निवड होते?

12 / 30

खालीलपैकी शिखर सस्था कोणाला म्हटले जाते?

13 / 30

खालीलपैकी कोणते अभयारण्य गवाकरिता आहे ?

14 / 30

खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?

15 / 30

ज्या तापमनास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास.... म्हणतात ?

16 / 30

आपण जसजसे उंच जातो तसतशी हवा ....... होत गेल्याने वातावरणीय दाब .......... होत जातो ?

17 / 30

धन विधेयक..............प्रस्तुत केले जाते.

18 / 30

सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रंह कोणता?

19 / 30

भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?

20 / 30

भारतातील सर्वाधिक अर्भक मृत्यू दर कोणत्या राज्यात आहे

21 / 30

खंबायत, अंकलेश्वर, कलोल हे तील समृद्ध प्रदेश खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांमध्ये आहेत?

22 / 30

आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

23 / 30

कऱ्हाड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

24 / 30

महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?

25 / 30

एका संख्येचे 19% आणि 9% यातील अंतर 40 आहे तर ती संख्या कोणती?

26 / 30

एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील.

27 / 30

जर AT = 20, BAT = 40, CAT = 60, तर DAT =?

28 / 30

मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील?

29 / 30

A= 1, B= 2, C= 3, Y=?

30 / 30

AFD, BGE, CHF, DIG,?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button