सराव टेस्ट क्रमांक 106

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test 1065

सराव टेस्ट क्रमांक 106

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?

लहानात लहान अशी संख्या सांगा जिला 24 किंवा 36 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल ?

एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓

--------- हे भारताचे प्रमुख अन्न होय

पेन : लिहिणे :: कार :

करवंदीची जाळी तसे काजूंची ----------

आगाखान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो ?

मानवी शरीरात इन्शुलिन कोठे तयार होते ?

लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतुन सुरू केले ?

भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे ?

नांदेड शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?

प. नेहरूंनी ' डिस्कवरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला ?

हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो ?

महात्मा फुलेंचा मारणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे ?

महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे ?

जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?

चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 101

Test क्रमांक 102

Test सोडवा 103

Leave a Comment

close button