सराव टेस्ट क्रमांक 94

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

1657
Created on By admin
test

सराव टेस्ट क्रमांक 94

खालील Start वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि आपले मार्क्स नक्कीच पहा , जे प्रश्न चुकले आहेत ते प्रश्न पुन्हा सोडवा 

1 / 25

( 1000 )⁹ ÷ ( 10 )²⁴ = ❓

2 / 25

6000 वर 6% वार्षिक दराने सरळव्याज किती❓

3 / 25

जर x : y = 3 : 1 आहे, तर
( x³ - y³ ) : ( x³ + y³ ) = ❓

4 / 25

एक अंतर कापायला लागणार्‍या वेळात 20 टक्के घट करण्यासाठी कार चालकाला कारच्या वेगात किती टक्के वाढ करायला हवी❓

5 / 25

2 व्यक्ती दररोज 2 तास काम करून 2 दिवसात 2 मशिनी तयार करतात, तर 6 व्यक्ती द्वारे दररोज 6 तास काम करून 6 दिवसात किती मशिनी बनतील❓

6 / 25

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही❓ 

7 / 25

भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या देशाच्या सहकार्याने पूर्ण होत आहे ?

8 / 25

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?

9 / 25

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

10 / 25

पुढीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतुद आढळत नाही ?

11 / 25

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?

12 / 25

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

13 / 25

खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे ?

14 / 25

" राज्यपाल हा सोन्याच्या पिंजाऱ्यातील पक्षी आहे " असे विधान कोणी केले आहे ❓️

15 / 25

खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

16 / 25

चाणकपूर, दारणा, परसुल, वाघद इ. प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

17 / 25

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?

18 / 25

जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

19 / 25

राष्ट्रपतींचे संसदेतील स्थान कसे आहे ते ओळखा.

20 / 25

डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?

21 / 25

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले ?

22 / 25

"श्रीपती शेषाद्री प्रकरण" कोणत्या समाजसुधारकांची संबंधित होते?

23 / 25

भारताची राज्यघटना सर्वात विस्तृत व मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते याची कारणे काय आहेत?

24 / 25

महाराष्ट्रात कृषी दिन कधीपासून साजरा केला जातो ?

25 / 25

मोतीबिंदू हा _ _ _ _ _ यातील दोषामुळे होतो ? 

Your score is

The average score is 50%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 93

Test क्रमांक 92

Test सोडवा 89


Leave a Comment