खाली सराव टेस्ट दिलेली आहे , येणारी MPSC , सरळसेवा , तलाठी भरती सर्वांच्यासाठी उपयुक्त अशी टेस्ट दिलेली आहे नक्की सोडवा’ , जे प्रश्न चुकले आहेत ते तपासून नक्कीच पहा
सराव टेस्ट क्रमांक 89
1 / 14
________बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
2 / 14
सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते
3 / 14
जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
4 / 14
भारताचे सर्वोच्च न्यायालय .......... या दिवशी अस्तित्वात आले?
5 / 14
जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील क्रमानुसार दाखला करता येते.
6 / 14
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
7 / 14
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
8 / 14
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?
9 / 14
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
10 / 14
महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?
11 / 14
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?
12 / 14
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?
13 / 14
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला ?
14 / 14
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?
Your score is
The average score is 58%
Quiz पुन्हा सुरू करा
खालील टेस्ट सुद्धा सोडवा
TEST क्रमांक 86
TEST क्रमांक 85
TEST क्रमांक 84
Comment
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.