सराव टेस्ट क्रमांक 93

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

6110
Created on By admin
test

सराव टेस्ट क्रमांक 93

खाली सराव टेस्ट दिलेली आहे Start वरती क्लिक करून टेस्ट सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा सोडवा

1 / 15

सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे.

2 / 15

‘सेमिनरी हिल्स’ हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे❓

3 / 15

खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? " दुरापास्त "

4 / 15

▪️खालीलपैकी जागतिक कावीळ दिन कधी पाळला जातो❓

5 / 15

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण १७ सें. मी. असून त्यांची एक भुजा १५ सें.मी. असल्यास दुसरी भुजा किती?

6 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?

7 / 15

भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले ?

8 / 15

“नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार २०२२” कोणाला मिळाला आहे?

9 / 15

मॅकमोहन लाइन कोणत्या दोन देशांदरम्यान सीमा आहे?

10 / 15

आयपीएल चॅम्पियन 2022 उपविजेता संघ कोण ठरला आहे ❓

11 / 15

" महाराष्ट्राचे भरतपुर" म्हणून कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे?

12 / 15

अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे

13 / 15

खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे ?

14 / 15

कर्करोग कशामुळे होतो❓

15 / 15

बावीसव्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले❓

Your score is

The average score is 51%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 89

Test क्रमांक 88

Test सोडवा 87


Leave a Comment