सराव टेस्ट क्रमांक 92

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

3060
Created on By admin

सराव टेस्ट क्रमांक 92

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले आहेत ते नक्कीच पहा आणि पुन्हा सोडवा 

1 / 15

आरसा : ❓: : दिवा : प्रकाश

2 / 15

'उचल्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत❓

3 / 15

तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर ती पडतो ❓

4 / 15

ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे?

5 / 15

चाणकपूर, दारणा, परसुल, वाघद इ. प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

7 / 15

वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓

8 / 15

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो❓

9 / 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ?

10 / 15

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

11 / 15

खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही❓

12 / 15

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते❓

13 / 15

खालीलपैकी कोणती नदी तापीची उपनदी नाही❓

14 / 15

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ---------------- आहे

15 / 15

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?

Your score is

The average score is 57%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 89

Test क्रमांक 88

Test सोडवा 87


Leave a Comment