सराव Test क्रमांक 83 July 30, 2022July 29, 2022 5145 Created on July 29, 2022 By admin सराव Test क्रमांक 83 Test झाल्यावर नक्कीच आपले मार्क पहा 1 / 15 1. भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे. कोल्हापूर राजमहेंद्री (आंध्र प्रदेश) चेन्नई मुंबई 2 / 15 2. विषुववृत्तीय पट्ट्यात कोणत्या प्रकारचे पर्जन्य आढळून येते? प्रतिरोध पर्जन्य आरोह पर्जन्य आवर्त पर्जन्य यापैकी नाही 3 / 15 3. महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ............. या भागात आढळतात. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली ठाणे, रायगड आणि रत्नागिरी विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश 4 / 15 4. खालीलपैकी महाराष्ट्र मधील कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 15 ऑगस्ट या तारखेस झाली आहे? लातूर सिंधुदुर्ग गडचिरोली यापैकी नाही 5 / 15 5. आपण जसजसे उंच जातो तसतशी हवा ....... होत गेल्याने वातावरणीय दाब .......... होत जातो. विरळ, जास्त विरळ, कमी दाट, जास्त दाट, कमी 6 / 15 6. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो ? शैवाळ लायकेन्स अँजीओस्पर्मस् कवक 7 / 15 7. अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम कोण करत होते ? नीरजी रावजी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते 8 / 15 8. संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ? राष्ट्रपती राज्यपाल लोकसभा राज्यसभा 9 / 15 9. नौदल प्रमुखास काय म्हणतात ? जनरल अँडमिरल एअर चीफ मार्शल कमांडर 10 / 15 10. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ? अमरावती नाशिक औरंगाबाद नागपूर 11 / 15 11. विजय निबंध लिहितो.'प्रयोग ओळखा कर्मणी कर्तरी भावे कर्म कर्तरी 12 / 15 12. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ? 2.4 % 3.5 % 4.6% 6.5% 13 / 15 13. ……………..मुळे गाईचे दुध पिवळसर असते. पॅथोफिल (Panthophil) रायबोफ्लॅवीन (Riboflavin) रायबुलोज (Ribulose) कॅरोटीन (Carotene) 14 / 15 14. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येते पहिल्या सत्याग्रह केव्हा केला ? 1916 1917 1919 1922 15 / 15 15. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ? पुणे-मुंबई औरंगाबाद-लातूर सोलापूर-कोल्हापूर मुंबई-नागपूर Your score is 0% Quiz पुन्हा सुरू करा खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा Test क्रमांक 80 Test क्रमांक 81 Test क्रमांक 82 .. …