Test 81

1. 
नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे

2. 
पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्यांचा अभावामुळे होतो ?

3. 
खालीलपैकी पूर्ण अष्टक(complete octet) असलेले मूलद्रव्य कोणते आहे ?

4. 
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातुसदृश्य आहे?

5. 
नैसर्गिक वायूमध्ये...........चे प्रमाण मुख्यत्वे करून असते

6. 
खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे

7. 
कृष्णा - भीमा संगम खालीलपैकी कोठे आहे ?

8. 
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?

9. 
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा

10. 
भारतात कोणत्या एका वाऱ्यांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो

11. 
महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जल विभाजक कोणता?

12. 
माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण?

13. 
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?

14. 
कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?

15. 
घटनेच्या कोणत्या विभागात कल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेचा विचार झालेला आहे?

16. 
सप्टेंबर 1916 मध्ये होमरूल लीग ची स्थापना ..... यांनी केली

17. 
खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे ?

18. 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

19. 
संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

20. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते

21. 
सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

22. 
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण १७ सें. मी. असून त्यांची एक भुजा १५ सें.मी. असल्यास दुसरी भुजा किती?

23. 
5 वर्षापुर्वी आई आणि मुलीच्या वयांचे गुणोत्तर 7:3 होते 6 वर्षानंतर हे गुणोत्तर 16 : 10 होईलं त्यांच्या वयांचे वर्तमान गुणोत्तर काढा ?

24. 
अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 30, 12, 18 ने भागले असता बाकी अनुक्रमे 22, 4, 10 उरेल?

25. 
द.सा.द.शे. 8% दराने 5000 रूपयांचे 1600 रूपये सरळव्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रूपयांचे 10% दराने किती व्याज येईल ❓

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

Leave a Comment

close button