Test नंबर 60

1. 
लांबीचे एस आय एकक.....आहे.

2. 
मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिध्द संगीतकार, तानसेन यांचे मुळ नाव .........होते.

3. 
महाराष्ट्रातील नगरपाण या शहराची कोणत्या राजाने स्थापना केली.

4. 
सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवानी ए आय या भारताच्या पहिल्या संस्थेचे .....मध्ये उद्घाटन केले गेले होते.

5. 
इसवी सन 1425 मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता?

6. 
जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते?

7. 
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे?

Add description here!

8. 
1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते?

9. 
अंबादेवी मंदीर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ?

10. 
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण 30 सप्टेंबर 1993 मध्ये भूकंपामध्ये झालेल्या प्रचंड विध्वसांमुळे मुख्यत्वाने ग्रस्त झाले

11. 
महाराष्ट्रामधील कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणूनही जाणले जाते?

12. 
अपवादात्मक खटल्यांसाठी पहिल्या अपीलीय प्राधिकरणाद्वारे पहिल्या अपीलाचा निकाल लावण्यासाठी वेळमर्यादा ....... आहे

13. 
योग्य पर्याय निवडून वाक्प्रचार पूर्ण करा. डोक्यावर ....... फोडणे.

14. 
पुढील वाक्यातील विधेयविस्तार ओळखा. आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे.

15. 
'मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवावा' या वाकयात कोणते आख्यात वापरले आहे ?

16. 
दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरूध्दार्थी पर्याय शोधा. 'तुटवडा.'

17. 
खालीलपैकी उपसर्गविरहित शब्द कोणता?

18. 
Choose the appropriate conjunction further given sentence: he got married to that rich women, he gave up his job.

19. 
Choose the correct form of model auxiliary verb for the given sentence: Rose is over three-quarter hours late already. She have missed the bus again.

20. 
Choose the appropriate articles for the given sentence ..................... life would be so very different without................... technology.

21. 
Choose the appropriate collective noun the complete the given sentence: The members of the............... gave an adverse verdict to the convict in the court.

22. 
जर बुध्दिबळाच्या बोर्डावर 4 चौकोनांची यदृच्छिकपणे निवड केली. तर त्यांमधील तीन हे सारख्या रंगाचे आणि चौथा भिन्न रंगाचा असल्याची संभाव्यता काय आहे ?

23. 
जर 7205AB हा 45 ने विभाज्य असेल, तर AB काय असू शकते :

24. 
जर X हा Y च्या 90% असेल, तर X हा Y च्या किती टक्के

25. 
दरसाल 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने दर सहा महिन्यांनी चक्रवाढ केली जात असल्यास 8000 रूपयांचे 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज काढा.

Test आपल्या मित्राना देखील share करा , मागे झालेल्या सर्व Free Test सोडवून घ्या

👇___ खालील टेस्ट सुद्धा सोडवा ___👇

⚫️ TEST NUMBER 41 ⚫️
🔴 TEST NUMBER 40 🔴
🔵 TEST NUMBER 37 🔵

1 thought on “Test नंबर 60”

Leave a Comment

close button