1.
तापमान मोजण्याकरिता कोणते एकक वापरतात
2.
कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो
4.
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो
5.
रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती
6.
कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते
7.
मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
8.
व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
9.
'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण ?
10.
खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?
11.
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो
12.
जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?
13.
भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
14.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO - इस्रो) स्थापना कोणत्या साली झाली
15.
अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
16.
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
17.
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
18.
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
19.
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
20.
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
21.
कोणत्या कंपनीने स्टार्टअप कंपन्यांना समर्थन देवून त्यांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने "AI इनोव्हेट प्रोग्राम" नावाने एका कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
22.
रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
23.
NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
24.
'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?
25.
बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
Thanks