1.
24 तास नळाद्वारे थेट पेयजल उपलब्ध असणारे देशातील पहिले शहर कोणते?
2.
AI For All हा उपक्रम कुणाचा आहे?
3.
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन कोठे होणार आहे ?
4.
सूर्यकिरण युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशात होतो?
5.
खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
6.
राज्यपाल पद निर्माण करण्याची पुढीलपैकी कारणे कोणती आहेत ?
7.
मसुदा समितीचे मूळ नाव काय होते?
8.
'बुरेवी चक्रीवादळ ' हे नाव कोणत्या देशाने दिले होते.
9.
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता?
10.
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
11.
ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत?
12.
महाराष्ट्र आरोग्य विघापीठ कोठे आहे?
13.
लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय?
14.
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
15.
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
16.
लो.टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ ……… या तुरुंगात लिहिला?
17.
महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली?
18.
कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते?
19.
सन् 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेडीओ वरून "वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?
20.
१८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी .................यांनी "राष्ट्रभक्त समूह" हे गुप्तमंडळ स्थापन केले
21.
रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ❓️
22.
घड्याळात 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणारा कोण अचूक _____ मापाचा असेल ❓️
23.
एका रांगेत 25 आंब्याची झाडें आहेत. प्रत्येक दोन झाडामधील 2 मिटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे
24.
खालीलपैकी मुळ संख्या कोणती ❓️
25.
( 16÷4) ÷ 4 [ 1 + 2 ( 5-3 ) - 4 ( 3-2) ] = ?
टेस्ट सोडवून मनात उत्साह निर्माण झाला
Hiiii
Noance validation failed santay