1.
अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता.' या वाक्याचा प्रकार कोणता ?
2.
'माझे वडील आज परगावी गेले. या वाक्याचा प्रकार कोणता ?
4.
जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययांनी जोडली तर ________ वाक्य तयार होते.
5.
सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
6.
पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलाल ए पाकिस्तान या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?
7.
देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे ?
8.
बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे ?
9.
इंटरपोल चे मुख्यालय कोठे आहे.
10.
पेशीमधील -----------ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात
11.
शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते
12.
महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जल विभाजक कोणता?
13.
नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्यायी शब्द निवडा
14.
धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.
15.
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून करण्यात आलेली आहे?
16.
सेंद्रीय शेती उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर राज्य आहे तर, खालील पैकी महाराष्ट्राचा स्थान कितवा आहे?
17.
आयपीएल 2022 मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण आहे
18.
सरकती योजना या वर्षासाठी अमलात आली होती.
19.
एक गाव एक पाणवठा ही चळवळ या समाजसुधारकाने सुरू केले
20.
सी - 60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे ? ]
21.
पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय------ येथे आहे
22.
X व Y या दोन संख्या Z या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहेत तर Y ही संख्या X पेक्षा किती टक्के लहान आहे ?
23.
एका पुस्तकाची छापील किंमत 180 रु असून ते 153 रु ला विकले तर ह्या व्यवहारातील शेकडा सूट काढा ?
24.
तीन क्रमागत विषम संख्या अशा आहेत की पहिल्या व दुसऱ्या संख्याचा गुणाकार तिसऱ्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे तर त्यातली दुसरी संख्या कोणती ?
25.
4 मुले व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे तर त्या समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता किती ?..