National Health Mission अंतर्गत नाशिक मध्ये 104 जागांची भरती 2022

नाशिक मध्ये 104 जगांची भारती
नाशिक मध्ये 104 जगांची भारती

१५ व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा – नाशिक जाहीरात क्र. ०६/२०२२

१५ व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती कंत्राटी व करार पदध्तीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत!

National Health Mission अंतर्गत नाशिक मध्ये 104 जागांची भरती जून 2022

.. ADVERTISEMENT NO .

जिल्हा – नाशिक जाहीरात क्र. ०६/२०२२

  • एकूण 104 जागा

  • अर्ज करणीची शेवटची तारीख : 22 जून 2022

  • खुला प्रवर्ग: ₹150/-
  • मागासवर्गीय: ₹100/-

  • खुला प्रवर्ग 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षे
  • वयामध्ये सूट पहाण्यासाठी खालील Official Notification नक्की पहा

उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छांयाकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक येथे दि. १०/०६/२०२२ ते दि. २२/०६/२०२२ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीश: /पोस्टाने सादर करावेत. वेळेनंतर प्राप्त अर्ज (व्यक्तीश: /पोस्टाने) स्विकारले जाणार नाही.


Leave a Comment

close button