सीमा सुरक्षा दलात( BSF ) 132 जागांसाठी भरती जून 2022

Recruitment for Border Security Force (BSF) 132 posts

ADVERTISEMENT NO.

Ministry of Home Affairs Dlrectorate General Border Security Force
(Personnel Directorate: Recruitment Section) Online applications are invited from eligible and interested Male and Female lndian citizens for filling up the
under mentioned vacancies in Group- B’ & ‘C” combatised (Non Gazetted-Non Ministerial) posts in the Border
Security Force, SN/T WKSP through Online Mode only for vacancy year 2021

सीमा सुरक्षा दलात( BSF ) 132 जागांसाठी भरती जून 2022 निघाली आहे याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे official notification नक्की वाचून घ्या

  • एकूण 132 जागा

सब इंस्पेक्टर गट ब एकूण 22 जागा

पदाचे नाव एकूण जागा
सब इंस्पेक्टर – व्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic)12
सब इंस्पेक्टर – ऑटो इलेक्ट्रिशियन (Auto Electrician)04
सब इंस्पेक्टर – स्टोअर कीपर (Store Keeper)
06
एकूण गट ब 22 जागा

कॉन्स्टेबल गट क एकूण 110 जागा
पदाचे नाव एकूण जागा
कॉन्स्टेबल (OTRP) 12
कॉन्स्टेबल (SKT)04
कॉन्स्टेबल – फिटर06
कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन)10
कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक) 20
कॉन्स्टेबल (BSTS)07
कॉन्स्टेबल (वेल्डर) 11
कॉन्स्टेबल (पेंटर) 04
कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)05
कॉन्स्टेबल (टर्नर)05
एकूण गट क 110 जागा
संपूर्ण जगणच तपशील
छाती आणि ऊंची पुरुष महिला
ऊंची 168 से .मी .157 से. मी
छाती 75 ते 80 से . मी.
शारीरिक चाचणी पात्रता माहिती
  • सब इंस्पेक्टर गट -ब : ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • कॉन्स्टेबल ग्रुप- क  : 10वी उत्तीर्ण  आणि त्या त्या POST नुसार ITI TRADE


  • अर्ज करण्याची शेवटची तारीख End Date: 12 जुलै 2022

  • गट ब साठी ( सब इंस्पेक्टर ): – Rs. 200/- (Rupees Two Hundred only)
  • गट क साठी ( कॉन्स्टेबल ) : – Rs. 100/- (Rupees one Hundred only)
  • SC / ST , यांना परीक्षा फी नाही

  • 18 वर्षे ते 30 वर्षे
  • सब इंस्पेक्टर गट ब 30 वर्षे पर्यंत
  • कॉन्स्टेबल गट क 18 ते 25 वर्षे पर्यंत
  • वयामध्ये सूट पहाण्यासाठी खालील Official Notification नक्की पहा

खालील लिंक वरती जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता


Leave a Comment

close button