मराठी व्याकरण सराव टेस्ट 4 August 9, 2022 by admin खालील start वरती क्लिक करून टेस्ट स्टार्ट कर आणि काही चुका झाल्या तर टेस्ट पुन्हा सोडवा 1409 Created on August 08, 2022 By admin मराठी क्याकरण Test क्रमांक 4 खाली मराठी व्याकरण टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा , येणाऱ्या प्रत्येक मुख्य परीक्षेत महत्वाचे आहे 1 / 15 खालील शब्दातील गुणविशेषण कोणते ? कडू कारले दहा लिटर दूध दहा लिटर ताक यापैकी नाही 2 / 15 ‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल. पुन: + वृत्ती पुनर् + वृत्ती पुनर् + आवृत्ती पुनर् + आवृत्ती 3 / 15 'तो चांगला माणूस आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा तो चांगला माणूस आहे 4 / 15 महायुद्ध' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? बहुव्रीही कर्मधारय अव्ययीभाव. द्वंद्व 5 / 15 शब्दांच्या जाती किती? 5 8 3 6 6 / 15 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ---------------- आहे क्रियापद क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 7 / 15 खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? तत्पुरूष द्वंद्वं बहुव्रीही विग्रह 8 / 15 खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ? सैथिल्य शैथिल्य सैथील्य शीथिल्य 9 / 15 खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा❓ कांचन × हेम कृश × स्थळ क्षय × ऱ्हास सुज्ञ × ज्ञानी 10 / 15 खालीलपैकी विरूध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा❓ दानव × असूर इरसाल × वेचक आश्चर्य × विस्मय संकुचित × व्यापक 11 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा माझे पुस्तक रांगणारे मुल रांगणारे मुल पंचमुखी हनुमान 12 / 15 देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी चाक,भीती,पृथ्वी,आग कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर सासू,सासरा,घर ,गाव 13 / 15 " माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही" आयुष्यात भाषण मित्राने एकदाही 14 / 15 'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ-- कर्ता कर्म संबंध कारण 15 / 15 खालीलपैकी दर्शक नाम ओळखा कोण आपण ते काय Your score is The average score is 60% 0% Quiz पुन्हा सुरू करा मराठी व्याकरण Test 01 मराठी व्याकरण Test 02 मराठी व्याकरण Test 03