सराव टेस्ट क्रमांक 90

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

2204
Created on By admin

सराव टेस्ट क्रमांक 90

खालील Start वरती क्लिक करून Test सुरू करा आणि चुकलेले प्रश्न पुन्हा सोडवा 

1 / 20

कार्बन डायऑक्साइड चा उपयोग खालीलपैकी कशात होतो❓

2 / 20

खालीलपैकी गिधाडांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध कोणते❓

3 / 20

भारतीय नागरीकांच्या .....अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

4 / 20

समासाचे मुख्य प्रकार किती ?

5 / 20

महायुद्ध' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?

6 / 20

जेंव्हा दगड निळा दिसते तेंव्हा त्यात काय दडले असण्याची शक्यता असते?

7 / 20

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?

8 / 20

अष्ट प्रधान ही अधिकृत समिती कोणाची होती?

9 / 20

नैसर्गिक वायू मध्ये खालीलपैकी कोणता घटक हा मुख्य असतो?

10 / 20

ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक खालीलपैकी कोणते आहे?

11 / 20

खालीलपैकी जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जतो❓

12 / 20

 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकिय अधिकाऱ्यास काय म्हणतात?

13 / 20

देशातील 4G वाय फाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? 

14 / 20

सध्या भारतातील रामसर स्थळांची संख्या ....... झाली आहे ?

15 / 20

लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे❓

16 / 20

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?

17 / 20

नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?

18 / 20

होलोग्राम चा शोध पुढील पैकी कोणी लावला ?

19 / 20

खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते❓

20 / 20

खालीलपैकी कोणत्या जिवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते❓

Your score is

The average score is 58%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 89

Test क्रमांक 88

Test सोडवा 87

Leave a Comment

close button