मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक 03 August 3, 2022 by admin मराठी व्याकरण ची 3 री टेस्ट दिलेली आहे नक्कीच सोडवून पहा खाली आजून मराठी च्या 2 टेस्ट सिल्या आहेत त्या सोडवून पहा . 3218 Created on August 02, 2022 By admin मराठी व्याकरण टेस्ट 03 Test सोडवा आणि चुकलेले प्रश्न नक्कीच पुन्हा सोडवा 1 / 15 आधुनिक मराठीचे जनक म्हणून .... ह्यांना संबोधिले जाते. प्र. के अत्रे गोपाळ हरी देशमुख शिवरमपंत परांजपे विष्णुशास्त्री चिपळूणकर 2 / 15 मराठीत प्रमुख सर्वनामे किती ? 7 9 10 8 3 / 15 सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक 4 / 15 खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? पेशवा पाव पावडर पाकीट 5 / 15 वेगळा शब्द ओळखा. ग्रंथ पोथी पुस्तक पिशवी 6 / 15 अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा. लिंबू - लिंबा घोडा - घोड्या फूल - फुला फुली - फुल्या 7 / 15 पढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा. कांता बायको बाईल नवरा 8 / 15 पढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ? सासू भाऊ चाक परंतु 9 / 15 ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 10 / 15 ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही. कर्म कर्ता क्रियापद विशेषण 11 / 15 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय क्रियापद 12 / 15 सौदर्य या नामाचा प्रकार कोणता? विशेषनाम विकारीनाम भाववाचक नाम सामान्यनाम 13 / 15 त्याने पत्र लिहिले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध सकर्मक प्रयोजक विधानपूरक 14 / 15 ती मोठयाने हसली क्रियापदाचा प्रकार ओळखा? सकर्मक सकर्मक अभयविध अनियमित 15 / 15 खालील शब्दांतील विशेषनाम कोणते? वाट बाग श्रीखंड सूर्य Your score is The average score is 58% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Quiz पुन्हा सुरू करा मराठी व्याकरण Test 01 मराठी व्याकरण Test 02
No