आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे .
मराठी व्याकरण टेस्ट
Enter Passsword
1 / 10
'त्याला बिचाऱ्याला' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?
2 / 10
गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा
3 / 10
'तू' या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे ‘अनेकवचनी रुप' कोणते?
4 / 10
'पगडी' या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा.
5 / 10
पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात?
6 / 10
शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
7 / 10
शब्दांच्या जाती किती?
8 / 10
: ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला.......असे म्हणतात.
9 / 10
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
10 / 10
एकत्रित असलेल्या.... या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी म्हणून संबोधले जाते
Your score is
The average score is 61%
Quiz पुन्हा सुरू करा
Excellent quality
👌
Comment
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
3 thoughts on “मराठी व्याकरण Test”
Excellent quality
👌
👌