मराठी व्याकरण Test July 28, 2022 by admin आजची टेस्ट सोडवा , खाली महत्वाचे प्रश्न दिले आहेत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ही उपयोगी असणार आहे . /15 3096 Created on July 27, 2022 By admin TEST 82 खाली Test दिली आहे Start वरती click करून Test चालू करा 1 / 15 'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष 2 / 15 चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा कृष्ण पक्ष शुकलपक्ष वद्य पक्ष पाक्षिक 3 / 15 मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत सात नऊ आठ चार 4 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. माझे पुस्तक रांगणारे मुल थोडे पाणी पंचमुखी हनुमान 5 / 15 'गंगा' नावाचा प्रकार ओळखा? सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम या पैकी नाही 6 / 15 'पिकलेले फळ' खाली पडले.वाक्यातील विशेषण ओळखा पिकलेले फळ खाली पडले 7 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा माझे पुस्तक रांगणारे मुल थोडे पाणी पंचमुखी हनुमान 8 / 15 माझा भाऊ आज सकाळीच गावी गेला." या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा माझा भाऊ सकाळीच गावी गेला 9 / 15 मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ? आठ सात सहा पाच 10 / 15 विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा ? मनोरंजन मनोवृत्ती दुर्जन समाचार 11 / 15 खालील शब्दातील गुणविशेषण कोणते ? कडू कारले दहा लिटर दूध अर्धा मीटर कापड पुष्कळ धाने 12 / 15 मराठी मध्ये एकूण अनुनासिक/पर-सवर्ण किती आहेत ? 4 5 6 3 13 / 15 खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा इ ऋ ऌ उ ए ऐ ओ औ य र ल व वरील पैकी सर्व 14 / 15 अभंग म्हणजे काय? कवितेतील एक कडवे कधीही नष्ट न होणारी कविता संत तुकारामाचे काव्य एक काव्य रचना प्रकार (छंद) 15 / 15 'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष Your score is The average score is 56% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Quiz पुन्हा सुरू करा
Nice questions and answers Sir!!