सराव टेस्ट क्रमांक 112

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 112

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 16

भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला ❓️

2 / 16

राज्यघटनेला मॅग्नाकार्टा असे घटनेच्या कोणत्या भागाला म्हंटले आहे ❓️

3 / 16

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

4 / 16

महाराष्ट्रात विधानसभेची सभासद संख्या ______आहे ?

5 / 16

लोकसभेचा कार्यकाळ ________वर्षे असतो?

6 / 16

राज्यनिर्मितीच्या तरतुदीसंबंधीत कोणते विधान बरोबर नाही.

7 / 16

बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

8 / 16

पुष्कर महोत्सव खालील पैकी कोणत्या केंद्र शासित प्रदेशात/ राज्यात साजरा केला जातो

9 / 16

कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वांत कमी आहे❓

10 / 16

1 ते 100 पर्यंत किती मुळ संख्या आहेत❓

11 / 16

भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये……. चा समावेश होतो❓

12 / 16

भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे.❓

13 / 16

लक्षद्वीप आणि मिनीकॅाय बेटे विभक्त झाली आहेत❓

14 / 16

भारत सेवक समाजाची स्थापना ………. यांनी केली❓

15 / 16

गारो आणि खासी टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचा भाग आहेत❓

16 / 16

खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल❓

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button