Test Number 10

On: Monday, April 25, 2022 11:24 AM
MPSC test series
1. 
नैसर्गिक रबर हा एक..... चा पोलिमरआहे ?

2. 
खालीलपैकी कशातुन मिथेन वायुचे उत्पादन होते ❓

3. 
जागतिक वन दिन -------------

4. 
स्वामी दयानंद सरस्वती यांचा _________ हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे.

5. 
भारताची पूर्व - पश्चिम लांबी -------------- कि.मी. आहे ?

6. 
▪️-------------- ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.

7. 
भारताचे झिरो मैल कोठे आहे ?

8. 
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती ?

9. 
..............हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे ?

10. 
'महाराष्ट्र धर्म' मासिक कोणी सुरु केले ?

11. 
महादेव डोंगररांगामुळे ---------------- या नद्यांची खोरी वेगळी झसली आहे. ?

12. 
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

13. 
आर्य महिला समाजाची स्थापना रमाबाईनी 1882 साली कुठे केली ?

14. 
रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल ?

15. 
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?

16. 
खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहे❓

17. 
राष्ट्रपती व मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा कोण?

18. 
इथिलिन च्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंद असतात ?

19. 
रमाबाई यांना कैसर ए हिंद ही पदवी कोणत्या वर्षी दिली?

20. 
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा .............. अलंकार होतो.?

21. 
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये ?

22. 
भारतामध्ये 30 जानेवारी हा ------------- दिन म्हणून साजरा केला जातो. ?

23. 
कीटकनाशक आणि रोग नाशक द्रव खालीलपैकी कोणत्या वनस्पती पासून मिळविता येते ?

24. 
केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केली जाते?

25. 
शेतकऱ्यांचा आसुड हा ग्रंथ कोणी लिहिला ?

टेस्ट नंबर 09 – आजची Test नक्कीच सोडवा आणि नेमके कोणते प्रश्न का चुकले याकडे लक्ष द्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

5 thoughts on “Test Number 10”

Leave a Comment