Test No 09

0
Created on By admin
police bharti test series

Free online Test Series 116

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 16

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

2 / 16

'दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा 2022' चे विजेतेपद कोणी पटकावले?

3 / 16

रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल ?

4 / 16

एक काम 12 माणसे 20 दिवसांत करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

5 / 16

माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?

6 / 16

एका रांगेत सहा मुले उभी आहेत. 'फ' हा 'ड' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'ब' हा 'क' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'इ' हा 'ड' च्या शेजारी उभा आहे. 'क' हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे, तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?

7 / 16

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 16

घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 16

लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय ?

10 / 16

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधील दोन महत्त्वाच्या नद्या उगम पावतात ? यापैकी एक नदी उत्तरेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नदीला मिळते तर दुसरी नदी अरबी समुद्राकडे वाहते.

11 / 16

भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता ?

12 / 16

गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.3

13 / 16

घी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

14 / 16

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?

15 / 16

खलालीपैकी दर्शक सर्वनाम ओळखा

16 / 16

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? 'तु पटकन आठव'

Your score is

The average score is 0%

0%

टेस्ट नंबर 09 – आजची Test नक्कीच सोडवा आणि नेमके कोणते प्रश्न का चुकले याकडे लक्ष द्या

3 thoughts on “Test No 09”

  1. Sir test khup Chan conduct Keli tumhi khup aabhar🙏 free mdhye test series dilyabddl amchyasarkhya garib jntela evdh support bddl aple sahkarya asech ASU dya sir 🙏
    Ek vinanti hoti sir test madhye TCS pattern Che mathamatic ani math Che qu chi Sankhya vadhvli tr ajun thik hoil sir .ani 25 qu la 20 min file Tri thik rhil sir
    Dhanyvad 🙏😊

    Reply
  2. Sir test khup chhan ahe Ashi test roj ghet chala jene krun amchya sarkhya garib mulancha fayda hoil .thank u sir

    Reply

Leave a Comment

close button