Test Series 124

Test series 124 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

Test series 124

Test series 124 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin

Free online Test Series 124

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 15

खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता

2 / 15

ज्ञान मिळविण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर कोण करत असे?

3 / 15

जेंव्हा दगड निळा दिसते तेंव्हा त्यात काय दडले असण्याची शक्यता असते?

4 / 15

खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?

5 / 15

महाराष्ट्राच्या कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे ?

6 / 15

इन्सुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरतात ?

7 / 15

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता नाही ?

8 / 15

भारतातील --------------- या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते .

9 / 15

इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत .............. हे राज्य भारतात अव्वल आहे

10 / 15

……….. हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे.

11 / 15

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

12 / 15

महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

13 / 15

नांदगाव पेठ ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 15

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे?

15 / 15

खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button