Test Series 123

Test series 123 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

Test Series 123
Test Series 123

Test Series 123 येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
Test Series 123

Free online Test Series 123

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 15

मतदानाच्या शाईमध्ये खालीलपैकी कोणते रसायनाचा वापर केला जातो ?

2 / 15

ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

3 / 15

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणता ?

4 / 15

कृष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

5 / 15

सूर्य मावळताना किंवा उगवताना तांबडा रंगाचा दिसतो त्याला प्रकाशाचे कोणते गुणधर्म कारणीभूत असते ?

6 / 15

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.

7 / 15

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

8 / 15

पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडचा तालुका खालीलपैकी कोणता आहे?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके आहेत?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सोळा तालुके आहेत?

11 / 15

'कळंब' या एकाच नावाचा तालुका महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहे?

12 / 15

वसई कोणत्या फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे

13 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व दिशेस आहे?

14 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

15 / 15

खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय ओळखा

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

3 thoughts on “Test Series 123”

  1. बटन unresponsive झालंय. टेस्ट चालू होत नाहीये.
    120 नंतर सर्व.

    Reply

Leave a Comment

close button