MPSC सराव Test क्रमांक 86

MPSC , सरळसेवा , पोलिस भारती , सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त होईल अशी टेस्ट खाली दिलेली आहे .

सर्व प्रश्न खाली दिले आहेत नक्कीच सोडवा आणि जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा सोडवा

5265
Created on By admin
test 84

MPSC सराव Test 86

Test सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पहा आणि पुन्हा सोडवा

1 / 20

अहिंसा दिन केव्हा असतो?

2 / 20

भारतीय महावाळवंट हे जागातील कितवे वाळवंट आहे ?

3 / 20

ब्रिटिशांनी भारतीय राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला केव्हा हलवली

4 / 20

समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी कोण होता ?

5 / 20

चीन या देशाचे चलन कोणते?

6 / 20

हिंदू वर जिझिया कर रद्द करणारा मुगल सम्राट कोण होता?

7 / 20

विश्वास ने दिलेले ग्रंथ व वाचनीय आहेत या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा

8 / 20

खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते?

9 / 20

गोदावरी चे खोरे भारतातील किती राज्यात विस्तारलेले आहे?

10 / 20

AZ, GT, MN,?,YB प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

11 / 20

कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?

12 / 20

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?

13 / 20

खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

14 / 20

मांगी-तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15 / 20

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.

16 / 20

कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?

17 / 20

खालीलपैकी हृदयाच्या स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता किती असते❓

18 / 20

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?

19 / 20

लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा

20 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?
1, 2, 6, 15, 31, 56, ?

Your score is

The average score is 52%

0%

Test Number 78

Test Number 79

Test Number 80

Leave a Comment

close button