सराव Test क्रमांक 85

3192
Created on By admin

Quiz

Test सोडवून झाल्यावर आपले प्रश्न कुठे चुकले ते नक्कीच पहा , आणि टेस्ट पुन्हा सोडवा

1 / 15

खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही ?

2 / 15

राज्य घटनेचा आत्मा खालीलपैकी कशास म्हणतात ?

3 / 15

सध्या भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत ?

4 / 15

1 ते 100 या अंका दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो ?

5 / 15

256 या संख्येचे वर्गमूळ किती ?

6 / 15

अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण ?

7 / 15

अनिल एका पुस्तकाची 24 पाने दररोज वाचतो त्याला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात त्याने दररोज १८ पाने वाचण्याचे ठरविल्यास त्याला किती दिवस लागतील ?

8 / 15

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ?

9 / 15

खालीलपैकी कोणाचा जन्मदिन 'सामाजिक न्याय' दिन म्हणून साजरा केला जातो ?

10 / 15

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

11 / 15

राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?

12 / 15

कोकणातील नद्या . . . . . . . वाहिनी आहेत ?

13 / 15

ग्रामपंचायतीचे प्रभाग कोन जाहीर करतो ?

14 / 15

ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?

15 / 15

पंचायत राज हा विषय . . . . . . मध्ये समाविष्ट आहे ?

Your score is

The average score is 60%

0%

खाली आजून Test दिल्या आहेत त्या सोडवा

Test क्रमांक 84

Test क्रमांक 83

Test क्रमांक 82

..

Leave a Comment

close button