Free Test series 119

Free Test series 119 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

🏆 सराव टेस्ट – 119🏆

📚 एकूण प्रश्न : 12

⭕️ Score लगेच समजेल test सोडवून झाल्यावर 🔥

⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

खाली दिलेल्या start button वरती क्लिक करून Test चालू करा

MPSC test series Free Test series 119

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा Free Test series 119

0
Created on By admin

Free online Test Series 118

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 12

सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्य मासे म्हणून घोषित केले❓

2 / 12

खालील कोणते विधान बरोबर आहे❓

3 / 12

रंगाधळेपणा विशेषतः खालीलपैकी कोणत्या रंगाबाबत असतो❓

4 / 12

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव❓

5 / 12

राष्ट्रिय लिंबूवर्गीय फळंझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे❓

6 / 12

लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले❓

7 / 12

साल्हेर - मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत❓

8 / 12

अणूशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते❓

9 / 12

खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12 वे पोलीस आयुक्तालय कोणते❓

10 / 12

महाराष्ट्रात किती शहरांमध्ये पोलिस आयुक्तालय आहेत❓

11 / 12

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

12 / 12

देशातील घन कचऱ्यापासून उर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगर पालिकेने सुरू केला आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button