Free Test series 117

Free Test series 117 खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

police bharti test series
police bharti test series

कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहे ?

  • राजयसेवा मुख्य परीक्षा 2022
  • combine exam 2022
  • police bharti 2022
  • Tlathi bharti 2022

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
police bharti test series

Free online Test Series 116

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 16

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

2 / 16

'दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा 2022' चे विजेतेपद कोणी पटकावले?

3 / 16

रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल ?

4 / 16

एक काम 12 माणसे 20 दिवसांत करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

5 / 16

माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?

6 / 16

एका रांगेत सहा मुले उभी आहेत. 'फ' हा 'ड' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'ब' हा 'क' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'इ' हा 'ड' च्या शेजारी उभा आहे. 'क' हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे, तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?

7 / 16

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 16

घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 16

लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय ?

10 / 16

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधील दोन महत्त्वाच्या नद्या उगम पावतात ? यापैकी एक नदी उत्तरेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नदीला मिळते तर दुसरी नदी अरबी समुद्राकडे वाहते.

11 / 16

भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता ?

12 / 16

गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.3

13 / 16

घी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

14 / 16

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?

15 / 16

खलालीपैकी दर्शक सर्वनाम ओळखा

16 / 16

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? 'तु पटकन आठव'

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button