Free Test series 115

Free Test series खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

test series
test series

कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहे ?

  • राजयसेवा मुख्य परीक्षा 2022
  • combine exam 2022
  • police bharti 2022
  • Tlathi bharti 2022

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

Free online Test Series 115

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 19

'जो, जी, जे' ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?

2 / 19

शरदजवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील शब्दयोगी कोणते❓

3 / 19

ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा - योग्य शब्द ओळखा.

4 / 19

6 व 24 चे मध्यम प्रमाण पद काढा.

5 / 19

4, 23, 60, 121, ...........

6 / 19

देसीकनचा जन्म शनिवार 9 नोव्हेंबर 2002 ला झाला होता. 2008 मधील त्याचा वाढदिवस आठवड्याच्या कोणत्या दिवशी असेल❓

7 / 19

सिमी आणि निमी बहिणी आहेत. जेव्हा सिमी 10 वर्षाची होते तेव्हा नीमीच्ं वय तिच्या दुप्पट होते. सध्या त्यांच्या वयांची सरासरी 25 असेल तर नीमीचे वय काढा❓

8 / 19

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 असेल तर तिसरी संख्या काय ❓

9 / 19

कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते ?

10 / 19

महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी कोणती ?

11 / 19

अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 19

भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते ? ]

13 / 19

राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोकृष्ट राज्य पुरस्कार मिळाला ?

14 / 19

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

15 / 19

सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता ?

16 / 19

सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरु आहे ?

17 / 19

खालिपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती ?

18 / 19

भारतात एकुण ........ उच्य न्यायालये आहेत ?

19 / 19

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत ....... मागणी केली ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button