Free Test series 114

Free Test series खाली दिलेली आहे , स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा , राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे

free test series mpsc
free test series mpsc

कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहे ?

  • राजयसेवा मुख्य परीक्षा 2022
  • combine exam 2022
  • police bharti 2022
  • Tlathi bharti 2022

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
free test series mpsc

Free online Test Series 114

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

🔰👇👇👇🔰

1 / 26

महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

2 / 26

खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही ?

3 / 26

नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे ?

4 / 26

भारताने किती वर्षांनंतर 'थॉमस कप' जिंकला आहे ?

5 / 26

'थॉमस कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

6 / 26

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

7 / 26

गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

8 / 26

स्टेलमेट व चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

9 / 26

सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या जिल्हा कोणता ?

10 / 26

भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणास समर्पित केला आहे ?

11 / 26

स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे ?

12 / 26

INS - विक्रांत केव्हापासून भारताच्या नौदलात कार्यान्वित करण्यात आली

13 / 26

स्वदेशी बनावटीची पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका कोणती ?

14 / 26

हर घर तिरंगा अभियान केव्हा राबविले होते ?

15 / 26

10 कोटी म्हणजे 1 वर किती शुन्य असतात ?

16 / 26

प्रमुख देश व त्यांची राजधानी यातील चुकीची जोडी ओळखा ? 

17 / 26

जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो ?

18 / 26

25 ही संख्या रोमन लिपीत कसे लिहाल ?

19 / 26

खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ?

20 / 26

खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही ?

21 / 26

जहाज : काफीला :: उंट : ?

22 / 26

मिसाईल वुमन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?

23 / 26

भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे ?

24 / 26

फाळणीची योजना जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 28 1947 रोजी पुढीलपैकी कोणत्या प्रदेशाच्या संस्थानिकांनी घटनासमिती मध्ये आपला सहभाग नोंदविला

25 / 26

..... घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा भरली?

26 / 26

घटनेतील ... यामधील काही तरतुदी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या जपणूकीशी संबंधित आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button