चालू घडामोडी 9 फेब्रुवारी 2023

चालू घडामोडी 9 फेब्रुवारी 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे , त्यामुळ नक्कीच सोडवा

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे चालू घडामोडी 9 फेब्रुवारी 2023 test नक्कीच सोडवा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

current-affairs-9-february-2023
1. 
राफेल वर्णे यांनी नुकतेच संन्यास घेण्याची घोषणा केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत

राफेल वर्णे
राफेल वर्णे

2. 
" निसार उपग्रह " (NISAR Satellite) भारताने कोणाबरोबर तयार केला आहे

3. 
कोणत्या राज्याने नुकतेच " मुख्यमंत्री लखपती दीदी " योजना सुरू केली ?

4. 
फ्रान्स सरकार द्वारा दिले जाणारा शेवेलीयर पुरस्कार ( Chevalier Award ) कोणत्या भारतीयाला मिळाला ?

5. 
वर्ष 2021 22 मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश कोणता आहे ?

6. 
" हरित बॉण्ड " प्रसिद्ध करणारे देशातील पहिले शहर कोण बनले आहे ?

7. 
नुकतेच भारताचे पहिले हायड्रोजन इंटरनॅशनल कंपनी इंजिन ट्रक ( H2 -ICE )कोणी प्रस्तुत केला ?

8. 
भारताचे पहिले मतदाता " शाम सरन नेगी " यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे रहिवाशी होते ?

9. 
" ATD Best Award 2023 " सलग सहाव्यांदा कोणी जिंकला

अमेरिकन अवॉर्ड "असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट "

10. 
पहिली भारतीय अमेरिका महिला ज्यांची निवड प्रतिष्ठित अशा " हावर्ड लॉ रेव्हिव "चे अध्यक्ष म्हणून झाली त्यांचे नाव काय ?

11. 
कोणत्या राज्य सरकारने नुकतेच " भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख " यांच्यावरती एक पुस्तकात धडा सुरू केला ?

12. 
बिझनेस क्षेत्रातील जाणारा मानाचा ( Hurun Award) हुरून पुरस्कार 2022 कोणाला मिळाला ?

13. 
" NBA लीग " (National basketball Association) मध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू कोण बनला आहे ?

14. 

15. 
जगातला पहिला सुपरचुंबक कोणत्या देशाने विकसित केला आहे ?

16. 
नुकतीच " कामरान अक्रम " यांनी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला ते कोणत्या देशाचे खेळाडू होते?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Current Affairs 4 February 2023


1 thought on “चालू घडामोडी 9 फेब्रुवारी 2023”

Leave a Comment