तलाठी भरती टेस्ट 6 | Talathi bharti test 6

तलाठी भरती Talathi bharti test 6 special मोफत टेस्ट ची शृंखला आपण चालू केली आहे

त्यातील आजची पहिली test आहेत

आज चालू तलाठी भरती ( Talathi bharti test 2023 ) आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क आहेत : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

talathi bharti 2023
1. 
मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा

2. 
5000 रुपयांची सरळव्याजाचे 16 वर्षांत दामदुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची 20 वर्षांत होणारी रास कोणती ?

3. 
25 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल ?

4. 
1cm = किती किलोमीटर ?

5. 
जनता या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

6. 
भारतामध्ये IPL ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

7. 
महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

8. 
60 रुपयाचे 9 दराने 9 महिन्याचे सारळव्याज किती ?

9. 
25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव ?

10. 
हळूहळू घडून येणारा बदल या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा ?

11. 
'गर्जा महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताचे कवी कोण आहेत ?

12. 
92 वि घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली होती ?

13. 
खजुराहोची प्रसिध्द मंदिर/ लेणी कोणत्या राज्यात आहे ?

14. 
जसे केळ या शब्दाचे अनेकवचन केळी तसे वेळ या शब्दाचे अनेकवचन काय आहे ?

15. 
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

5 thoughts on “तलाठी भरती टेस्ट 6 | Talathi bharti test 6”

Leave a Comment

close button