current affairs 16 september 2022 ( marathi)

current affairs 16 september
current affairs 16 september 2022

current affairs 16 september 2022 आजच्या सर्व चालू घडामोडी वर आधारित Test Series दिलेली आहे , सोडवून घ्या

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
current affairs 16 september

आजच्या चालू घडामोडी 16 सप्टेंबर 2022

खाली आजची दिवभसभराच्या संपूर्ण चालू  घडामोडी  टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी , राजयसेवा  पासून  ते गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 11

 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 2022' कधी साजरा केला जातो ?

2 / 11

दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्राहलय हे देशातील सर्वोत्तम प्राणिसंग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यातील आहे ?

3 / 11

कोणत्या राज्य सरकारने किमान वेतनात 67% वाढ केली आहे ?

4 / 11

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 2022 चे कोणत्या देशात आयोजन आहे ?

5 / 11

शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) कितवी परिषद आहे ?

6 / 11

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद मध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे ?

7 / 11

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने 'XR स्टार्ट-अप प्रोग्राम'साठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे ?

8 / 11

जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ?

9 / 11

नौदल सराव काकडू कोणत्या देशात होत आहे ?

10 / 11

 शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिट 2022 चे यजमान कोणता देश आहे ?

11 / 11

हडप्पा संस्कृतीवरील जगातील सर्वात मोठे संग्रहालय सध्या ___________ येथे उभारले जात आहे. ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button