स्पर्धा परीक्षा Test 80

येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षा तलाठी भरती , पोलिस भरती किंवा mpsc मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षेत या Test series चा नक्कीच फायदा होईल सर्व प्रश्न एकदा वाचून घ्या कुठं प्रश्न चुकले आहेत ते पहा आणि पुन्हा सोडवा .

3807
Created on By admin
Test 80

Test 80

खालील Start बटन दाबून Test चालू करा

1 / 15

गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा …..

2 / 15

लोकसभेत महाराष्ट्राचे किती खासदार असतात?

3 / 15

ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

4 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?

5 / 15

लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?

6 / 15

पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?

7 / 15

भारतीय प्रमाणवेळ व (IST) ग्रीनवीच मीन टाईम (GMT) यात किती अंतर आहे?

8 / 15

ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?

9 / 15

लिंबाच्या रसात कोणता अॅसिड असते?

10 / 15

व्हिटॅमिन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो?

11 / 15

खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रादेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल?

12 / 15

सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे …… या धातूची बनवलेली असत.

13 / 15

एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे १२ व ८ तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास ६ तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?

14 / 15

चौरीचौरा घटनेचे ……. हे आंदोलन संपुष्टात आहे?

15 / 15

जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

Your score is

The average score is 58%

0%

  • पोलीस भरती Free Test series
  • तलाठी भरती free Test series
  • सरळसेवा भरती free Test series
  • Mpsc combine गट ब free test series
  • mpsc गट ब free test series

10 thoughts on “स्पर्धा परीक्षा Test 80”

Leave a Comment

close button