1.
एका व्यपाऱ्याने एक पेन ७५ रुपयेला खरेदी केला व १०५ रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला?
2.
भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरातील 85.5 अंश पूर्व या रेखांश यांच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित करण्यात आली आहेत.
3.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय येथे आहे ?
4.
खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे ?
5.
खालीलपैकी कोणते अभयारण्य हे 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाते ?
6.
मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ❓
7.
मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे ❓
8.
अतिशय भेदक व उच्च ऊर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्मास ___________ म्हणतात
9.
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले.
10.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ❓
11.
खालीलपैकी कोणते देश बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख देश आहेत ?
12.
संविधानाचा सरनामा समाजवाद हा शब्द कोणत्या सविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
13.
अनेर' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
14.
महाराष्ट्रातील हत्ती या प्रामाण्याचे संरक्षण व संवर्धन करणे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ______ येथे हत्ती प्रकल्प हाती घेतलेला आहे.
15.
जमीन सारा पद्धतींपैकी खालीलपैकी कोणत्या पद्धतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणान्याची होती ?
16.
पाच विषयांच्या निकालांची सरासरी ४६ गुण आहे आणि पहिल्या चार विषयांच्या निकालांची ४५ गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?
17.
राम घरापासून १५ किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून १० किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून ५ किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला १० किमी चालत जावून थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे?
18.
एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते..?
19.
42 वी घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे
20.
खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधी वर लक्ष केंद्रीत करते ?
god
i m not student but this is very helpful for general knowledge
Nice quiz Sir