Test Series 131

खाली Test Series 131 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

Test Series 131

Test Series 131

एकूण प्रश्न : – 25 आहेत

Passing Marks :- 15 आहेत

आपल्याला 15 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

खालील Start वरती Click करा आणि test series 131 सुरू करा

0
Created on By admin
start करा

Test Series 131

सराव टेस्ट क्रमांक 131  खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 25

किंमत निर्देशांक तयार करताना आधार वर्ष कोणते असावे

2 / 25

भारतातील पहिले इंटरनेट हा मुलभूत अधिकार देणारे राज्य कोणते ?

3 / 25

मार्गदर्शक तत्वे कोणत्या समितीच्या शिफारशी ने घटनेत समाविष्ट केली?

4 / 25

होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

5 / 25

2021-22 मध्ये भारतातील सर्वात जास्त साखर उत्पादक कोणते राज्य आहे?

6 / 25

कोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरूप पदार्थात रूपांतर होते ?
(PSI 2013)

7 / 25

विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?

8 / 25

दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?

9 / 25

खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते ?

10 / 25

स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे ?

11 / 25

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषीदिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?

12 / 25

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.

13 / 25

'जीना हाऊस' या नावानी ओळखली जाणारी वास्तु कोठे आहे ?

14 / 25

संसदेच्या (निर्वाचित) सदस्यांना काय म्हणतात?

15 / 25

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

16 / 25

सुशीलादेवी या कोणत्या राज्याचा रहिवासी आहेत ?

17 / 25

आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे ?

18 / 25

कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे ?

19 / 25

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

20 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

21 / 25

भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान किती वय पाहिजे?

22 / 25

खालीलपैकी कोणते मुलद्रव्य धातूसदृश्य आहे ?

23 / 25

मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?
1, 2, 6, 15, 31, 56, ?

25 / 25

खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

1 thought on “Test Series 131”

Leave a Comment

close button