आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती | Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022

आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात येणार. 25 ते 26 मार्चदरम्यान परीक्षा होणार

आणि 27 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत भरती परीक्षेचे निकाल जाहीर होणार!

खालील पदांसाठी परीक्षा होणार : –

  • १. आरोग्य सेवक
  • २. आरोग्य सेविका
  • ३. पर्यवेक्षक
  • ४. लॅब टेक्निशन
  • ५. प्रयोग शाळा तंत्रज्ञ

खाली GR दिला आहे नक्कीच पहा


आरोग्य भारती GR डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा


1 thought on “आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती | Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022”

Leave a Comment

close button