सराव टेस्ट क्रमांक 109

खालील Test स्टार्ट वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा , जे प्रश्न चुकले आहेत ते पुन्हा पहा आणि टेस्ट पुन्हा सोडवा

येणारी प्रत्येक परीक्षा साठी ही उपयुक्त आहेत नक्की सोडवा , खाली आजून टेस्ट दिल्या आहेत ते सुद्धा सोडवा

0
Created on By admin
test series

सराव टेस्ट क्रमांक 109

खाली सराव टेस्ट दिली आहे नक्कीच सोडवा आणि कोणते प्रश्न चुकले ते पुन्हा सोडवा 

येणारी गट ब , गट क  पोलिस भारती पासून ते तलाठी परीक्षे पर्यंत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त test आहे start वरती click करून टेस्ट सुरू करा 

1 / 21

6 वाजून 54 मिनिट. वाजता घड्याळातील मिनिट व तास काटा यात किती अंशाचा कोन असेल ❓

2 / 21

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किमत 441 रुपये आहे. तर खुर्चीची किंमत किती ❓

3 / 21

खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही ?

4 / 21

25 ही संख्या रोमन लिपीत कसे लिहाल ?

5 / 21

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ?

6 / 21

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

7 / 21

_ _ _ _ _ यामध्ये डी हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते ?

8 / 21

पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?

9 / 21

फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य/केंद्रशासित प्रदेश कोणते पोलीस आहेत?

10 / 21

नुकतेच 2 सप्टेंबर 2022 रोजी, भारतात आणि भारतीय नौदलासाठी बनलेली..... ही सर्वात मोठी युद्ध नौका भारतीय नौदलात दाखल झाली?

11 / 21

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?

12 / 21

गोव्याचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळानुसार किती टक्के आहे?

13 / 21

खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही?

14 / 21

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युतनिर्मितीची केंद्रे जास्त आहेत?

15 / 21

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

16 / 21

दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

17 / 21

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?

18 / 21

चौरीचौरा घटनेमुळे गांधींची का व्यथित झाले?

19 / 21

खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे ताक आंबट होते ?

20 / 21

युनेस्कोची स्थापना केव्हा झाली?

21 / 21

स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Test क्रमांक 108

Test क्रमांक 107

Test क्रमांक 106

Test क्रमांक 105

Test क्रमांक 104

Test सोडवा 103

Leave a Comment

close button