Test 33

1. 
स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही?

2. 
भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले?

3. 
चलनाच्या अवमूल्यनामुळे......

4. 
एल्फिंस्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती?

5. 
तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता

6. 
क्लाईव्हने......... शहा आलमला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले

7. 
आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........... ने सुरू केले.

8. 
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

9. 
खालीलपैकी श्योक व गिलगीट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

10. 
सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे

11. 
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?

12. 
..............हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?

13. 
चक्रवाढ व्याजाने दरसाल 12 % दराने दरवर्षी व्याज मुद्दलात मिळवले जात असल्यास दोन वर्षात किती रकमेचे 2508.80 रुपये होतील ❓

14. 
एक रेल्वे एकसमान वेगाने जात असून ती 300 मी व 240 मी लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सें व 18 सें ओलांडले तर रेल्वेचा वेग किती ❓

15. 
एका वर्गातील एका विद्यार्थ्याचे गुण 63 ऐवजी 83 लिहिल्यामुळे त्या वर्गाची सरासरी गुण संख्या अर्ध्या गुणांनी वाढली. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी होते ❓

16. 
संपतरावांनी एक गाय, एक म्हैस, एक बैल 9500 रुपयाला खरेदी केली त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 4:6:9 आहेत तर म्हशींची किंमत किती?

17. 
द.सा.द.से. 12 दराने 850 रुपयाचे 408 रु.सारळव्याज येण्यास किती किती वर्षे लागतील❓

18. 
सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?

19. 
महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ___________ या विभागात आहे.

20. 
दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

21. 
जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे ?

22. 
मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

7 thoughts on “Test 33”

  1. खूप छान वाटत आहे टेस्ट सोडवायला. असेच आम्हाला लिंक पत्वात जा. खूप खूप धन्यवाद..

    Reply

Leave a Comment

close button