Test 32

1. 
पाण्यात विरघळणारे जीवनसत्व __❓

2. 
कोणत्या किरणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ❓

3. 
गॅमा किरणांची आयनीभवन शक्ती ____?

4. 
_______ शिवाय चयापचय क्रिया शक्य होत नाही ❓

5. 
पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓

6. 
"आझाद हिंद सेने"ची स्थापना कोणी केली?

7. 
मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बाधल्या जतात❓

8. 
रेडी बंदर हे .............. च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे..❓

9. 
शेतीमध्ये भुगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते❓

10. 
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

11. 
ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार कोणाला असतात..?

12. 
: सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

13. 
पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे?

14. 
अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रात खालीलपैकी कशाच समावेश होतो❓

15. 
भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे ❓

16. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?

17. 
पंडित नेहरूनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला ?

18. 
महेश आणि सुरेश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3 : 7 आहे. खर्चाचे गुणोत्तर 1 : 5 आहे. तरी प्रत्येकाची बचत 600 रू असेल, तर महेश चा पगार किती❓

19. 
मीरा आणि साक्षी यांच्या पगाराचे गुणोत्तर 7 : 5 आहे. आणि खर्चाचे गुणोत्तर 4 : 8 आहे. जर प्रत्येकाची बचत 600 रुपये असेल, तर साक्षीची पगार किती❓

20. 
एका पार्टीत 5 मित्र एकमेकांना हात मिळवितात तर एकूण किती हात मिळविण्याची संख्या होईल❓

21. 
ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलला खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी ❓

22. 
ताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 90 मिनिटांनी लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती किलोमिटर प्रवास केला ❓

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

10 thoughts on “Test 32”

Leave a Comment

close button