विज्ञान टेस्ट | Science Test 1

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली विज्ञान टेस्ट ( science test 1 ) देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

Science Test
Science Test
1. 
● विद्युत धारा कोणते एककात मोजली जाते ?

2. 
● खलील पैकी कोणते गतिज ऊर्जेचे उदाहरण नाही ?

3. 
विजेच्या पंख्यात _______ रूपांतर ________ होते

4. 
● बायोगॅस सयंत्रात कोणता वायू तयार होतो ?

5. 
● बस डावीकडे वळवल्यास आपण उजवीकडे ढकलले जातो हे न्यूटन च्या गतिविषयक कोणता नियम आहे ?

6. 
● g चे मूल्य काय असते ?

7. 
पृथ्वीच्या केंद्रात 'g ' चे मूल्य ______ असते ?

8. 
" विश्वातील सर्वच वस्तू एकमेकांच्या कडे आकर्षिल्या जातात " हे विधान ________

9. 
● गॅमा किरणांचा वेग _______ ?

10. 
● जीवाश्मनचे वयोमान निश्चित करण्यासाठी ______ चा वापर होतो

11. 
● ग्लुकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी किती ?

12. 
● हायड्रोजन चा अनुअंक किती आहे ?

13. 
● ऑक्सिजन चा अनुअंक किती आहे ?

14. 
● कोणत्या कोळश्या मध्ये कार्बन चे प्रमाण सर्वात कमी आहे ?

15. 
● टोमॅटो मध्ये कोणते आम्ल असते ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

2 thoughts on “विज्ञान टेस्ट | Science Test 1”

Leave a Comment

close button