Current Affairs test 29 November

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची test सोडवल्यावर लगेच score समजेल

Current affairs 29 November
1. 
● 27 नोव्हेंबरला NCC चा कितवा स्थापना दिवस साजरा केला ?

2. 
● _________ हे भारतातील असे पहिले राज्य आहे जिथे Jio 5G सेवा प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाली आहे ?

3. 
● Austra Hind 22 हा युद्ध अभ्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कोठे चालू आहे ?

4. 
● IOA ( India Olympic association ) ची पहिला महिला अध्यक्ष कोण बनले आहे ?

5. 
● कोणत्या देशाने नुकताच पहिल्यांदाच डेविस कप पुरस्कार जिंकला आहे ?

6. 
● डेविस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

7. 
● हर घर गंगाजल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

8. 
● 2023 चा " एरो इंडिया शो " कुठे आयोजित केला जाणार आहे ?

9. 
● नुकतेच अरट्टापट्टी( Arattapatti) गावाला "जैवविविधता वारसास्थळ " म्हणून घोषित केला आहे , ते गाव कोणत्या राज्यातील आहे ?

10. 
● पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कप ( FIFA WORLD CUP ) मध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला कोण बनली आहे ?

11. 
● फिफा वर्ल्ड कप कुठे सुरू आहे ?

12. 
● __________ याने विजय हजारे ट्रॉफी मध्ये 1 ओव्हर मध्ये 7 छक्के लावणारा जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे ?

13. 
● वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने मंकीपॉक्स आजाराचे नाव बदलून कोणते नाव ठेवले आहे ?

14. 
भारत आणि ___________ 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान मलेशियामध्ये “हरिमाऊ शक्ती-2022” लष्करी सराव करत आहेत ?

15. 
विक्रम गोखले यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “Current Affairs test 29 November”

Leave a Comment

close button